Faculty
Welcome to Department of Physical Education
About Department
भोगावती महाववद्यालय, कुरुकली हे ग्रामीण भागातील ववद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देिाने सन १९७१ मध्ये स्थापन करण्यात आले. ग्रामीण ववद्यार्थ्यांच्या िैक्षणणक, सामाशिक, सांस्कृ वतक आणण बौणिक ववकासासाठी महाववद्यालय सातत्याने काययरत असून पररसरातील एक अग्रगण्य िैक्षणणक संस्था म्हणून ओळखले िाते.महाववद्यालयामध्ये कवनष्ठ व वररष्ठ ववभागांतगयत कला, वाणणज्य आणण ववज्ञान िाखांचे शिक्षण ददले िाते. तसेच बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. आणण बी.व्होक या पदवी अभ्यासक्रमांसह राज्यिास्त्र ववषयातील एम.ए. आणण रसायनिास्त्र ववषयातील एम.एस्सी. पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. ववद्यार्थ्यांना गुणवत्तापूणय शिक्षणाबरोबरच कौिल्याधाररत शिक्षण, संिोधन, व्यक्तिमत्त्व ववकास आणण रोिगाराभभमुख संधी उपलब्ध करून देण्यावर महाववद्यालयाचा वविेष भर आहे.महाववद्यालयात सुसज्ज ग्रंथालय, आधुवनक प्रयोगिाळा, संगणक सुववधा, क्रीडा सुववधा, व्यायामिाळा, इनडोअर स्पोर्ट यस हॉल, स्विवमंग र्ँक आणण दहरवागार पररसर यांसारख्या ववववध सुववधा उपलब्ध आहेत. ववद्यार्थ्यांच्या सवांगीण ववकासासाठी राष्ट्र ीय सेवा योिना (NSS), सांस्कृ वतक ववभाग, क्रीडा ववभाग आणण कौिल्य ववकास उपक्रम वनयवमतपणे राबववले िातात.िैक्षणणक गुणवत्तेबरोबरच क्रीडा, सांस्कृ वतक, सामाशिक बांभधलकी आणण पयावरण संवधयन या क्षेत्रांमध्येही महाववद्यालयाने उल्लेखनीय कायय केले आहे. ववद्यापीठ, राज्य आणण राष्ट्र ीय स्तरावरील ववववध स्पधांमध्ये महाववद्यालयातील ववद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यि संपादन केले असून अनेक मािी ववद्याथी ववववध क्षेत्रांत उच्च पदांवर काययरत आहेत.राष्ट्र ीय िैक्षणणक धोरण (NEP-2020) च्या अनुषंगाने ववद्याथीकें दित शिक्षण, कौिल्य ववकास, नवोपक्रम, संिोधन आणण मूल्याभधष्ठष्ठत शिक्षण यांवर भर देत भोगावती महाववद्यालय ज्ञान, गुणवत्ता आणण सामाशिक उत्तरदाक्तयत्व यांचा समन्वय साधणारी शिक्षणसंस्था म्हणून आपली वार्चाल यििीपणे पुढे नेत आहे.
Vision:
“भधयो यो नः प्रचोदयातट” याचा अथय – “ज्ञान आपणास योग्य ददिेने प्रेररत करेल आणण आपले िीवन उज्वल.”
Mission and Goals:
१. ववद्यार्थ्यांमध्ये नैवतक मूल्ये आणण वैज्ञावनक वृत्ती रुिवणे.
२. ग्रामीण भागातील ववद्यार्थ्यांमध्ये िैक्षणणक आणण बौणिक कौिल्ये ववकशसत करणे.
३. ववद्यार्थ्यांमध्ये वैशिक मानवी मूल्ये रुिवणे.