Faculty
Welcome to Department of Marathi
About Department
(Establishment & History) जून 1971रोजी भोगावती महाशवद्यालय, कुरुकली येथे मराठी सीशनअर( वररष्ठ) शवभागाची सुरुवात झाली.1977-2004 पयंत मराठी एम. ए .चा अभ्यासक्रम सुरू होता.
Vision Mission & Goals ‘शियो यो नः प्रचोदयात:’ महाशवद्यालययाची शचनहांककत ओळख . ज्ञानाचा प्रकाि तुम्हाला आयुष्यभर दूरदृष्टी देत राहो. मराठी शवभागातर्फे शवद्यार्थयांना अभ्यासाबरोबर व्यशिमत्त्व शवकास नोकरीच्या संिी व अभ्यासाचे महत्त्व सांशगतले जाते. तसेच शवद्यार्थयांना उच्च शिक्षणाचे महत्त्व सांगून योग्य ते मागगदिगन व समुपदेिन केले जाते.